* प्रसिद्धी *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 26, 2014, 06:53:33 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हजारों लिहिल्या कविता मी
शब्द न शब्द रडले तुझ्यासाठी
आता त्याच कविता उरल्यात
तुझी आठवण म्हणुन माझ्यासाठी
प्रसिध्दी उदंड मिळतेय कवी म्हणुन
पण तुच नाही मिळाली मला माझ्यासाठी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai