* गुरु महती *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 27, 2014, 03:46:11 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

गुरु महती लिहता
कबीर ही म्हणले
कितीही केले तरी
जे अशक्य वाटले
ते ते भेटता गुरु
सहज साध्य झाले
मग मी पामराने
असे काय मोठे केले
गुरुने जे शिकवले
ते शब्दांत उतरवले...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai