आठवणीत माझ्या रडताना!

Started by Anil S.Raut, September 28, 2014, 11:23:54 AM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

केसात तुझ्या मी पाहिला
माझाच श्वास खेळताना

चेहराच असा जणू साव
काळीज माझे चोरताना

डोळयात बुडाले सारे काही
डोहात त्या पोहताना

रंग झाला ओला ओढणीचा
आठवणीत माझ्या रडताना..!

*अनिल सा.राऊत*
9890884228