छळवाद

Started by Anil S.Raut, September 28, 2014, 11:35:08 AM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

राञभर छळलं स्वप्नात येऊन  तिनं
तीच झोपली उशीरपर्यंत
कदाचित
आठवणींनी माझ्या छळलं असेल
तिलाही पहाटेपर्यंत ....!

*अनिल सा.राऊत*
9890884228