नजरेचा खेळ

Started by Anil S.Raut, October 01, 2014, 12:18:17 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

मोगरा फुलला नाही तरी चालेल
पण सुगंध माञ दरवळला पाहिजे
प्रेम मिळो अथवा ना मिळो
नजरेचा खेळ माञ चालला पाहिजे  !


*अनिल सा.राऊत*
9890884228

Jawahar Doshi


Anil S.Raut

मन:पूर्वक आभार जवाहर जी!