* द्विदेह *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 01, 2014, 09:51:18 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

थरथरत्या ओठांना तुझ्या
ओढ माझ्या चुंबनाची
अवघडते तरी आवडे
तुला मिठी माझी
संकोचाचे तोडुन परदे
भेट देते सर्वस्वाची
स्पर्श होता द्विदेहांचे
तृप्ति होई प्रणयाची...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

Kdrassrucri

Te article above is useful to me.