* डोळ्यांतली जादु *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 01, 2014, 10:53:36 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुला नाही माहिती
तुझ्या डोळ्यांतली जादु
हजारदा बघुनही त्यांच्यात
मनावर राहिना काबु
कोणीही हरवेल भान
सहजच मग असो तो
संत किंवा साधु...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.