प्रेम असही

Started by durga, October 02, 2014, 02:42:53 PM

Previous topic - Next topic

durga

मी का अशी साधी
नको आहे कुणाला

शब्द नाही कुणा उणा दुना
तरी सगळ्यात एकटी मी

नको राजा नको राजकुमार
सवप्न पाहते मी
मानसतील माणुसकी चे