* खरं तेच *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 03, 2014, 09:31:18 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मी माणुसकी जाणतो
दगडाला कुठे पुजतो
कविता भावनांनी मांडतो
खरं तेच बोलतो...!
कवी-गणेश साळुंखे...! 
Mob -7710908264
Mumbai.