* मधुचंद्र *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 06, 2014, 09:55:05 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

चांदराती आज चांदण्याची मैफिल
मंद प्रकाशात साजणीची चाहुल
उष्ण श्वासातुन प्रणयाचं पाउल
मधुचंद्र आज तृप्त होईल...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai