कोजागिरी

Started by Anil S.Raut, October 07, 2014, 04:35:28 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

आज,
कोजागिरी पौर्णिमा....
चंद्र धडपडतोय-
धरतीच्या जवळ येण्यासाठी
अन्
तू माञ,
खुप दूर गेलीस...
खुप दूर-
संसारसागरात लुप्त होण्यासाठी!

*अनिल सा.राऊत*
9890884228