मैत्री

Started by Shraddha R. Chandangir, October 09, 2014, 01:04:54 AM

Previous topic - Next topic

Shraddha R. Chandangir

क्षण हळवे वाळूपरी नीसटू लागले क्षणातच....
भावनांचे या भास ऊरूनी वीरू लागले
मनातच.....

हरवलेल्या वाटेवरची चीमणीपाखरं
मैत्रीच्या घरट्यात स्थीरावली होती,
पंखात आज बळ येऊनी उडू लागले क्षणातच....

अनोळखी होते शब्द जरी, मैत्रीच्या आपलेपणाने घातली साद....
काळ बदलूनी काळाच्या ओघात, ही हीतगूज
ही ूहरवेल क्षणातच....

दूख त्याचे मज वाटे माझे, गरज
सांगण्याची भासली नाही कधी...
आयूष्यभर सू:ख-दूखा:चे सहभागी असू, आज
आश्वासनही देऊ लागलो क्षणातच....

वळून बघता मैत्री दीसली, समोर बघीतले
तेव्हा स्वप्ने हसली....
स्वप्नाच्यी दीशेने वाट चालू लागलो,
तेव्हा वाटाही दूभंगल्या क्षणातच......

-SHRADDHA
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]