कविता...

Started by Ankush S. Navghare, Palghar, October 09, 2014, 04:49:19 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

आजच मनाकडे तक्रार करत होतो
कविता येत नाहीत म्हणून रागवत होतो
खुप केलि जूळवा जूळव़ी
आरडा ओरडा पण करून पाहिला
पण आता कळतय की
नुसते शब्द म्हणजे कविता नाहीत
जुळलेले यमक म्हणजे कविता नाहीत
तर भावानांचे अश्रु अणि त्यातून वाहिलेले शब्द
ह्याच खऱ्या कविता आहेत...
ह्याच खऱ्या कविता आहेत...

.... अंकुश नवघरे
(स्वलिखित) रात्रो.. ९.५२. ०७.१०.२०१४