इतका वाईट नाही मी

Started by shrikant.pohare, October 10, 2014, 12:53:55 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

इतका वाईट नाही मी
कळते सगळ मला पण
तुला ते वळत कस नाही
घडण्याचा प्रयत्न केला मी
आकार मात्र तू न दिला
तुझ्याच हाताचा हवा आकार मला
चाकावर फिरतो आहे जीवनाचा गारा.......श्रीकांत पोहरे