काही गोष्टी आयुष्यात अपूर्णच राहतात

Started by shrikant.pohare, October 10, 2014, 01:06:50 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

काही गोष्टी आयुष्यात अपूर्णच राहतात
काही विचार मनातल्या मनातच राहतात
शब्द शोधण्यात व्यस्त होते वेडे मन
कि तेवढ्यात आपलेही परके होऊन जातात !!....श्रीकांत पोहरे