नवसाचा देव

Started by shrikant.pohare, October 11, 2014, 02:04:49 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

कुणाला वाटत असेल पाप कुणी मोजत नाही

या दुनियेत कुणी कुणाच उसण पण ठेवत नाही

जेव्हा होतो स्वताला परिस्थितीचा साक्षात्कार

तेव्हा सांत्वनाला नवसाचा देव ही येत नाही !--shrikant Pohare