* राञ *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 11, 2014, 10:17:12 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कधी तुला आठवते तर
कधी त्या चंद्राला बघते
नाहीतर चांदण्या मोजत बसते
अशातच सारी राञ संपते...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai