* काजळ *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 11, 2014, 10:28:01 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

काजळ तुझ्या नयनांचे
ठोके चुकवी ह्रदयाचे
शब्द होती स्पंदनाचे
कडे पडता मिठीचे...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai