कस सांगू तुला

Started by shrikant.pohare, October 13, 2014, 01:55:49 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

पिल्या शिवाय काही लिहू शकत नाही
'
प्रेमा शिवाय जगू शकत नाही

तूच मला जगन शिकवलं

तुझ्या विना जगू शकत नाही

लिहण जरी सोप असाल तरी

जगन सोप नाही

कस सांगू तुला .......

तुझ्या वर प्रेम करतो मी

तुझ्या विना ......

जीवनचा अर्थ नाही .  :'( :'(
श्रीकांत पोहरे