* प्रेम *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 13, 2014, 09:14:32 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

प्रेम तिच माझ्यावर होतं
की माझं तिच्यावर होतं
याचंच कोडं दोघांना पडलं होतं
की प्रेम व्यक्त कसं होतं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai