* वादळगाणी *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 13, 2014, 10:08:10 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

प्रेमाच्या सागरात वेडे
फक्त विरहाची वादळगाणी
एकदा का पडली कानी
मग चित्त राहिना ध्यानी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

shailesh borate