* खरं प्रेम *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 13, 2014, 10:17:35 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ईथेच तर तुझं चुकतं
अन नशिबाचं फावतं
खरं प्रेम करणा-यालाच
कुठे प्रेम मिळतं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai