* डोळ्यांतुन पाणी *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 13, 2014, 11:02:56 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

लिहायचं असतं तर
असं लिहलं असत
की वाचुन डोळ्यांतुन
पाणीच काढलं असतं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai