* मुखवटे *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 13, 2014, 11:45:42 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

लपवुन अश्रुं जे हसतात
ते म्हणे प्रेमात असतात
आपल्याला कोणी ओळखु नये
म्हणून हास्याचे मुखवटे लावतात...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai