* गुपित *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 13, 2014, 11:47:26 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हेच तर गुपीत आहे या प्रेमाचं
नाही करणार प्रेमाच्या कधी
म्हणतात ईथे सारेच, पण
राहतं का कुणी बिना करायचं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.