* सारीपाट *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 13, 2014, 02:22:50 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आयुष्याच्या सारीपाट
झालाय सरसपाट
ना पुढे पोट
ना मागे पाठ...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai