* कुबेराचं ऐश्वर्य *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 14, 2014, 12:43:07 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

विकत मिळालं असतं प्रेम
तर मी कधीच घेतलं असतं
त्यासाठी मग मी कुबेराचं
ऐश्वर्य ही उधळलं असतं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai