* वार लेखणीचा *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 14, 2014, 07:55:06 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

खबरदार जर छेडाल स्वाभिमान आमचा
पार चिरडुनच टाकु अभिमान तुमचा
वार एकच करेल माझ्या लेखणीचा
जो उतरवुन टाकेल नक्षा चेह-याचा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.