आठवाचा बाधं

Started by Lyrics Swapnil Chatge, October 16, 2014, 06:40:14 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

तुझ्या आठवाचा बाधं फुटताच,
मनात एक वेगळी काहुर उठते...
जणू शिशीरातल्या पाणगळीसारखे,
का वेडे मनही माझे गळून पडते...!!

स्वप्नील चटगे.
दि.16.10.2014.