बुद्धभुषणम -छत्रपती संभाजी महाराज

Started by virat shinde, October 17, 2014, 09:15:31 AM

Previous topic - Next topic

virat shinde

छत्रपती संभाजी राजेंनी वयाच्या
आवघ्या चौदाव्या वर्षी लीहीलेला
बुध्दभुषणम हा संकृत ग्रंथ संपुर्ण
काव्यसृष्टीला हलवनारा असा महान
ग्रंथ आहे. हा ग्रंथ मराठीत ही अनुवादित आहे.
त्याच प्रमाणे नखशिखांत, नायीकाभेद, सातशतक
हि ग्रंथही संभाजी महाराज रचीत आहे.
आपण जरूर वाचवीत

sachinikam

ही पुस्तके कुठे मिळतील? ऑनलाइन आहेत का ?

virat shinde

पुणे जिजाई प्रकाशन. online site आहे त्यांची