एकटाच ..

Started by Chetan Thakare, October 21, 2014, 12:03:28 AM

Previous topic - Next topic

Chetan Thakare

एकटाच .. ( कविता )

एक एक
एकटाच मी
एकटाच मी
एकटाच

नाही कोणी
सोबतीला
एकटाच मी
मी एकटाच

चालतो मी
बोलतो मी
नाही कोणी
मी एकटाच

स्तब्ध मी
निशब्द मी
मिच मी
मी एकटाच

लागली ती
एक ठेच
ती एक वाट
मी एकटाच

मिच मी
माझा मी
एक एक
मी एकटाच

©  चेतन ठाकरे