वाट

Started by Shraddha R. Chandangir, October 24, 2014, 11:19:23 PM

Previous topic - Next topic

Shraddha R. Chandangir

काळोखावर मात
करणारी नव्या उमेदीची ही पहाट असते
मला मात्र दीवस सरून अंधाराचीच वाट
असते.
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Lyrics Swapnil Chatge

काळोख अश्या राती,
आज पसरले काजवे..
साद घालती तुला,
ऐक माझी आर्जवे...
स्वप्नील

Shraddha R. Chandangir

काळोखात पसरलेलं तू लख्ख चांदण्यांचं वादळ
मी मात्र क्षितीजापल्याळ एकांतातलं म्रुगजळ
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Lyrics Swapnil Chatge

सखी असली जरी कितीही तू दुर क्षितीजापरी,
तरी क्षणात मिटून डोळे मी तुज भेटतो समोरी...

स्वप्नील चटगे

Shraddha R. Chandangir

पापणी आड तुला कैद करून दूर झाला माझा एकांत
आसवांपरी तु ओघळून गेलास उरली बस हीच खंत
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Lyrics Swapnil Chatge

किती  आवरु रे सावरु मी स्वत:ला,
डोळ्यातले अश्रुही लागले ओघळायला...
अलगद भिजून गेले स्वप्न सारे माझे,
जे भी पाहिले होते तुझ्या सोबतीला....!!

Shraddha R. Chandangir

#6
भविष्याला गाफील राहून प्रेमात रंगले ते वेडे
बाजी शेवटी नशीब च का जींकतं? न उलगडले
आजवर हे कोडे
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Lyrics Swapnil Chatge

#7
नशीबाचं हे कोडं मला आजवरही नाही उलगडले,
हे प्रेम होत की फक्त भास मनालाही नाही समजले...
का रंगवलेले रेशीम स्वप्न पून्हा आसवात विरघळून गेले,
अबोल अश्या शब्दाना ओठावर आणूनही का पून्हा गिळले...!!

  स्वप्नील चटगे.
(अबोल मी)

Shraddha R. Chandangir

दूर असलो तरीही आपल्या शाईत स्पंदने
भासतात
दुनियादारीशी विरक्त, शब्दांना कुठे बंधने
असतात.
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Lyrics Swapnil Chatge

शब्दाच्या दुनियात मी रोज भरकटत असतो,
भेटील त्याला तुझं गुणगाण ऐकवत असतो...
सगळ्याना एकत्र बोलवून एक सभा भरवतो,
अन् सभेतच तुझ्यावर छानशी चारोळी करतो...

स्वप्नील चटगे
  (अबोल मी)
दि.27.10.2014