Good News For All (MK Update) MarathiKavita.co.in (MK)

Started by MK ADMIN, November 10, 2009, 03:20:08 PM

Previous topic - Next topic

MK ADMIN

नमस्कार मित्रांनो !!!

आपल्या MK ला आपण जो उदंड प्रतिसाद दिला त्याचा हा थोडक्यात लेखा-जोखा आपल्या समोर सदर करत आहे . व मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की , MK नि या कालावधीत खुप मोट्टा पल्ला गाठला आहे आणि याचे सारे श्रेय फक्त आपल्याला जाते.

१. 22-01-2009 ला MK ची स्थापना जाहली व 22-01-2009 पासून कार्यान्वित आहे. जून ते ओक्टोम्बेर २००९ या दरम्यान सरा-सरी ४.५ लाख हिट्स/महिना मिळत आहे. (approx 4.5 lakh hits per month).

२. "काव्यश्री" हा पहिला MK संग्रह प्रकाशित. click here to download.

३. जून ते अक्टूबर २००९ :-  २,०२३ पोस्ट्स, ३२००+ कवी/वाचक. ही संख्या प्रत्येक महिन्यात वाढत आहे.

४.  MK वर फक्त दर्जेदार कविताच नसून उत्तम मराठी लेख, चारोळ्या, उखाणे, मराठी गाणी, मराठी गझल व विनोद यांचा ही समावेश आहे.

५. आपल्या दिवसाची सुरुवात एका छान कवितेने जाहली तर कसे वाटेल ?  या साठी आम्ही विनामूल्य SMS ग्रुप सुरु केला आहे.
click here to join now for free

६.  प्रत्येक महिन्या अखेरीस आम्ही "Kavi of the month" हा उपक्रम सुरु केला आहे. ज्या कवी/कवियात्रिएंचे जास्त कविता पोस्ट असतील त्यांचे नाव साईटच्या मुख पानावर प्रकाशित केले जाणार आहे.


आशा करतो MK ला या पुढे ही आपला असाच प्रतिसाद निरंतर मिळत राहिल.

तर मग कशाची वाट पाहत आहात ? आपल्या कविता, लेख, चारोळ्या, उखाणे, मराठी गाणी, मराठी गझल व विनोद यांचा वर्षाव करा !!!!  

जय महाराष्ट्र !!! जय मराठी !!! मी मराठी !!!


Join our Google Group and stay updated : http://groups.google.co.in/group/marathikavita4u


Click here to join us on Orkut
P.S see attachment for proof.

shardul

.खुप छान प्रगति केलि आहे .....तुमचे प्रयत्नांना यश मिळत आहे ....

madhura

Congr8ts....i liked this MK shortcut : :)

Next magazine kadhi yenar ata ?

madhura


tanu

gr8888  Keep the good work going....
and me pan tya profile var send keli ahe request....

santoshi.world



rudra

kavimanala manch milaun delyabaddal manapurvak aabhar........

ghodekarbharati

group madhil sarvana khup khup shubheccha.Wish you a very happy and prosperous ner year to all of you.mala group milala ,yacha khup anand ahe.Itakya sunder kavita,lekh vachayala miltil ase kadhi vatalech nahi. shalet marathi khup avadayache pan nantar sampark tutala. Aa khup mast vatataya.Thank you very much!
                                                             Bharati