विरहाचं विष

Started by Shraddha R. Chandangir, November 01, 2014, 10:35:50 PM

Previous topic - Next topic

Shraddha R. Chandangir

विरहाचं विष पिऊन ते हिमतीनं थुंकायचं असतं
प्रेमात मरण्यापेक्शा, स्वतःला जींकायचंअसतं.
- अनामिका
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Lyrics Swapnil Chatge

आयूष्य माझं सोपवलं मी शब्दाच्या हाती,
जोडले नव्याने मी दूनियादारीशी ही नाती...
घेवून तूझ्या आठवणीना मी माझ्या सोबती,
चाललो मी पून्हा एकातं अश्या या चादंराती...

© स्वप्नील

Shraddha R. Chandangir

ढोंगी या जगामध्ये त्याला कोणाचीच
खात्री नसते. ....
अबोल या लेखकाची फक्त
शब्दांशी मैत्री असते.
- अनामिका
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]

Lyrics Swapnil Chatge

वाटेवरी तू सोबत सोडून गेल्यावर,
या शब्दानेच मला साथ दिली होती...
एक अनोळख्या विश्वात नेवून मला,
या कविताशी नाते जूळून दिली होती...

© स्वप्नील

Lyrics Swapnil Chatge

काय झाल राव...
आपण अर्धातूनच का अस थाबंता..