* इंद्रधनु *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 02, 2014, 03:38:11 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

रंग माझ्या स्वप्नांचा
आता आकाशी गेला
प्रयत्नांची करुनी जिद्द
त्याचा इंद्रधनु झाला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai