* ओढ *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 02, 2014, 03:46:13 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हो रंग ही माझा
त्या इंद्रधनुशी प्रीत माझी
त्यातुन कोसळणा-या सरीला ही
असते नेहमी ओढ माझी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai