* चालना *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 02, 2014, 06:34:59 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ललना असो की भावना
तुच फक्त माझ्या मना
कारण तुझ्यामुळेच मिळते
माझ्या कवितेला चालना...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai