प्रेमाचा अर्थ

Started by shrikant.pohare, November 02, 2014, 11:17:02 PM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

   
सुखाचा मार्ग आता मी शोधत नाही
दुःखाचा डोंगर मी पार करु शकत नाही
जीवांचा मार्ग मी सरळ सोपा केला आहे
प्रेमाचा अर्थ मी जीवनच अंत मानला आहे  ...श्रीकांत पोहरे

Radha Phulwade