तुझ प्रेम ....

Started by shrikant.pohare, November 03, 2014, 12:04:30 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare


आयुष्याच्या पाऊल  खुणा खुणावत आहेत
सोडलेल्या वाटा पुन्हा बोलावत आहेत

पानांची पळझळ  सुरु आहे
चातकाला  पावसाची आस आहे ....

पण .....
वळणावरील पाऊल खुणा मिटल्या आहेत
परतीच्या मार्गाला फाटा फुटल्या आहेत

कोण दाखवेल मार्ग मला परतीचा
सोडलेल्या वाटा माझ्यावर रुसल्या आहेत ...श्रीकांत  पोहरे

diparani


diparani