‎खर‬ सांगतो

Started by Sachin01 More, November 04, 2014, 06:31:05 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

माझी सखी चंद्रावाणी गोरी नाही,
चमकत नसली तरी,
ती इतकीपण सावळी नाही ,
गाल तिचे नाहीतच टमाट्यावाणी,
हसताना दिसतात सगळ्यावाणी,
ओठ तिचे लाल नाहीत गाजरासारखे,
तरीही बोलता येत तिला तुम्हा आम्हा सारखं,
डोळे तिचे नाहीत काळे,
तरीही तिला पाहता येत सगळे..
Moregs

सतिश


Sachin01 More

Moregs

Radha Phulwade


Sachin01 More

Moregs