**अनोळखी नात**

Started by Lyrics Swapnil Chatge, November 05, 2014, 04:15:29 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

अनोळखी बंध आपुल्या मनाचे,
कधी जुळून येतील सागं मला ...

वेडी स्पदंनेही बेभान होत असे,
पून्हा समोर बघता स्वप्नात तूला...!!

© स्वप्नील चटगे
    (अबोल मी)