माफ कर मला

Started by Sachin01 More, November 07, 2014, 05:48:14 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

रागावतो तुझ्यावर तेव्हा खुप वाईट वाटत,
तुही राग मानते तेव्हा जगण नकोस वाटत.
ऐक ना ऐक पण माझ्या जीवाला मनच परक वाटत,
तुझ्यावाचुन जगण मरण्यातच कटत...
तुला कस सांगु तुझ काय चुकत?
माझ्या मनालाच या जगाच गणित रुतत....
Moregs