परत ये

Started by Sachin01 More, November 07, 2014, 05:52:32 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

तुझ्या दुर जाण्याने शब्दही माझ्यावर रुसलेत,
ते नाहीत माझ्यासोबत तरी मी जबरदस्तीने गुंफलेत,
तरी ते या जगात तुझ्या जाण्याने अस्तित्व विसरलेत,
परत ये तु तुझ्यासाठी माझे डोळेही तरसलेत,
नाही म्हणु नको आज
तुझ्या ह्रदयाची स्पंदने चुकलेत आज...
Moregs