प्रेम करा

Started by Sachin01 More, November 07, 2014, 07:21:37 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

माझ भले ऐकूही नका ,
पण स्वत:ला गुलाम बनवू नका,
स्वार्थी म्हणु कितीही
आई-वडिलावर निस्वार्थी प्रेम उमलु कितीही...
Moregs