सखे साजणी

Started by Sachin01 More, November 11, 2014, 10:15:36 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

सखे साजणी मज नयनी या भेटू दे,
पाहता वाट तुझी मज या आठवणीत खेळू दे,
तु स्वप्नामधली अप्सरा,
मज सखे तोडून झोप तुझ्यासंग जागू दे,
अन् तुझ्यापावलांवर माझ्या मनाच खात राहू दे.
Sachin

suraj sawant

सखे साजणी मज नयनी या भेटू दे,
पाहता वाट तुझी मज या आठवणीत खेळू दे,
तु स्वप्नामधली अप्सरा,
मज सखे तोडून झोप तुझ्यासंग जागू दे,
अन् तुझ्यापावलांवर माझ्या मनाच खात राहू दे.