* पुन्हा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 12, 2014, 08:09:28 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

चल आज खेळुया पुन्हा
डाव मांडुया प्रेमाचा पुन्हा
नेहमीच जिंकतेस ना तु
आज तुला हरवण्याचा मी
शेवटचा करणार आहे गुन्हा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai