पुन्हा पुन्हा...

Started by शिवाजी सांगळे, November 13, 2014, 10:31:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे



पुन्हा पुन्हा...

जीवन देणाऱ्या सुर्याला
पाहीले परत मावळतांना।

पाहीलय पुर्ण चंद्राला
फिरून पुन्हा झाकोळतांना।

दिसले उधान लाटांचे
पुन्हा एकदा ओसरतांना।

पचविले विष विरहाचे
पेला रीता करतांना।

पाहीले स्वप्नांना साऱ्या 
पुन्हा पुन्हा विखुरतांना।

©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९