हम होंगे कामयाब !

Started by Nitesh Hodabe, November 12, 2009, 01:40:02 PM

Previous topic - Next topic

Nitesh Hodabe

===================================================================================================

कोणताही क्षेत्र चांगल किवा वाईट नसत... तसाच कोणताही क्षेत्र सोप किवा कठीण हि नसत. खरा तर आपला दृष्टीकोन ते ठरवत. आपण काय करू शकतो आणि आपल्याला कौय आवडत , या आधी आपल लक्ष 'काय सोप आहे' या कडे वळत. मारत इच्छा आणि धाडस असेल तरत कठीण काम सोप वाटू लागत. आलास किवा भीती अगदी शुल्लक आणि सोप्या कामना देखील कठीण करून टाकतो. मानण्यावरच सगळ असत... खरा ना ??? कोणतीही कामगिरी हाती घेतली कि ती पार पडण्याकरता लागणारा सर्वात मोठा गुण म्हणजे "आत्मविश्वास".

download This File - http://nsh4uin.wapath.com/files/Hum honge kamyab.pdf
===================================================================================================
===================================================================================================

pomadon

8) 8) 8) 8) 8)नक्कीच यशस्वी होऊ....  8) 8) 8) 8) 8)