दा रु डया चे मृ त्यु पत्र

Started by savita tajane, November 17, 2014, 05:54:07 PM

Previous topic - Next topic

savita tajane

पिउन पिउन हा देह जाला खराब
शराब म्हणते मी अन् मझ्यात शराब
मनासारख् जगता येत नाही म्हणून मेलल बर
मरणाची भीति वाटते म्हणून पेलील बर
आला  यमराज जरी न्या य ला
त्यलासुद्धा लावेल एक पैक घ्यायला
माझ्या अंतयात्रेचि तिरडी बटल्याणी सजवा
त्या वरुन उध ळ न्याची फुले सुद्धा देशीत भिजवा
माझ्या अंतयात्रेत कुनीच शुद्धित नसावेत्
खांदे करी मात्र लाइट लाइट असावेत
मग माझ्या अस्ति दारुत खुप खुप धवळा
तरच माझ्या पिण्डला शिवेल कावळा
मग माझ्या श्राद्ध करा फक्त दारू पिणाऱ्यानी
मग श्रद्धांजलि म्हणून कायमच बंद पा डा    ......दारू विकनारय्ना  -सविता ताजणे


Çhèx Thakare

छान जमवली हो .. अती सुंदर ..