* आकाश *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 17, 2014, 07:50:40 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

माझ्या पंखाना मिळालं आकाश
घेतली मी भरारी सावकाश
तोडुन आलो सारे पाश
आता नजरेसमोर फक्त आकाश...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai